एका महिलेच्या भावनांचा गैरवापर करत स्वतः ची राजकीय पोळी भाजता असा आरोप करत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या निषेधार्थ आज पुण्यात आंदोलन केले. या वेळी राष्ट्रवादीच्या अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.